कळव्यात मुसळधार पाऊस! विटावा सबवेखाली साचले पाणी, वाहने बंद पडल्याने चालकांची कसरत

कळव्यातील ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखाली मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाण्यातून जाताना वाहने बंद पडल्यामुळे चालकांचे हाल झाले, तर पालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केल्यानंतर आणि पावसाचा जोर कमी झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली.

Read more

कळव्यात मुसळधार पावसाचा तडाखा; इमारतीचा बांबूचा शेड कोसळल्याने विटाव्यातील चाळीतील ४ घरांचे नुकसान

कळव्यातील विटावा सूर्यनगर परिसरात मुसळधार पावसामुळे दोन मजली इमारतीवरील बांबूचा शेड शेजारच्या सिद्धिविनायक चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत चाळीतील ४ घरांचे पत्रे फुटून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read more

error: Content is protected !!