गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अमानुष तस्करी; ५५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू, कल्याणमधील पेट शॉपवर पोलिसांचा छापा
मुंबई: हावडा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ३२ तासांहून अधिक काळ…
Read more






