कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरण: नगरसेवक रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर
कल्याण येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या रोख जातमुचलक्यावर वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
Read more
