‘स्वच्छ कर्दे, सुंदर कर्दे’ अभियानांतर्गत अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने कर्दे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता
दापोली : प्रतिनिधी दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनाऱ्यावर ‘आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिना’चे औचित्य साधून कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छ समुद्रकिनारा – स्वच्छ कर्दे – सुंदर कर्दे’…
Read more

