नाकेबंदी हटवा, होर्मुझ मार्ग खुला करू; इराणची अमेरिकेला अट

अमेरिकेने इराणवरील सागरी नाकेबंदी हटवल्यास होर्मुझचा जलमार्ग पुन्हा खुला करण्याची अट इराणने घातली आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तीन दिवसांचा अल्टिमेटम देत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर्सच्या पार गेले असून जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे सावट पसरले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
error: Content is protected !!