सुप्रिया सुळेंपाठोपाठ आता रोहित पवारांकडेही ओबीसीचा दाखला?
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी दाखला असल्याचा दावा करून नंतर त्यावरून दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रकरणावर पडदा पडत असतानाच, आता ओबीसी नेते…
Read more

