सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान; वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे नितेश राणे यांचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. वीज आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे निर्देश देतानाच, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Read moreजलयुक्त शिवार २.० ची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
एल निनोच्या संकटामुळे भूजल पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार २.० ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. १५ मे पूर्वी आराखडे मंजूर करण्यासोबतच विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मृद व जलसंधारण विभागाला दिल्या आहेत.
Read more


