केरळमध्ये ‘लाल’ किल्ला कोसळला! १० वर्षांनंतर यूडीएफचे पुनरागमन; मुख्यमंत्री विजयन पिछाडीवर
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित यूडीएफने (UDF) ऐतिहासिक मुसंडी मारत १० वर्षांनंतर पुन्हा सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन स्वतःच्या बालेकिल्ल्यात पिछाडीवर असून, एलडीएफचा (LDF) ‘लाल किल्ला’ ढासळला आहे. या सत्तापालटासह केरळमध्ये पुन्हा एकदा दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहिल्याचे दिसत आहे.
Read more

