तुकाराम मुंढेंविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; एफडीएमध्ये खळबळ

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन शिफ्टच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर येथील २९ कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आहे. पुरेशा मनुष्यबळाशिवाय अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याने चाचण्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Read more

error: Content is protected !!