नेपाळचा यू-टर्न: भीषण पुरानंतर भारताच्या रेस्क्यू टीमला दिली परवानगी

नई दिल्ली : नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या महापुरानंतर विदेशी बचाव पथकांना परवानगी न देण्याचा निर्णय नेपाळ सरकारने अखेर मागे घेतला आहे. बेपत्ता झालेल्या विदेशी नागरिकांच्या देशांकडून वाढलेल्या राजनैतिक…

Read more

महाडमध्ये काळ नदीच्या पात्रात अडकलेल्या दोन तरुणांची सुखरूप सुटका

महाड येथील काळ नदीपात्रातील एका बेटावर फिरण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या दोन तरुणांची एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तातडीने संयुक्त मोहीम राबवून सुखरूप सुटका केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना नदीपात्रात किंवा धबधब्यांच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Read more

कोल्हापुरात मुसळधार पाऊस! पंचगंगेची पातळी ३३ फुटांवर, ५५ बंधारे पाण्याखाली तर ३ महामार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून पंचगंगा नदीची पातळी ३३ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून ३ राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हवामान खात्याने जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या (NDRF) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Read more

मावळमध्ये निसर्गाचा कोप! पाटण गावात घरांवर दरड कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात मुसळधार पावसामुळे घरांवर डोंगराची दरड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवले असून, खबरदारी म्हणून परिसरातील इतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला
देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर
राजापूर: नाटे पोलिसांची धडक कारवाई; घरफोडीचे तीन गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
खेडच्या १५ वर्षीय आर्यन खेडेकरची ऐतिहासिक कामगिरी; ८१ किलोमीटरचे अंतर पार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून सत्कार
error: Content is protected !!