बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारांचा पाऊस! सुनेत्रा पवारांच्या विरोधात ५५ अर्ज दाखल; राजकीय खळबळ
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांचा पाऊस पडला असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल ५५ अर्ज दाखल झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात आल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून प्रशासनासमोर ईव्हीएम मशिनचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वाचा सविस्तर वृत्त.
Read more

