उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; २७ जूनला चिपळुणात नियुक्तीपत्रांचे वाटप

उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना २७ जून रोजी चिपळूण येथे नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी ही माहिती दिली.

Read more

error: Content is protected !!