राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या उत्कृष्ट आणि लोकाभिमुख सेवेची दखल घेत, त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून प्रतिष्ठेचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
Read more

