डॉ. श्रीकांत परब यांची IFBF च्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी नियुक्ती; रिझवान फरीद तांत्रिक समितीचे सदस्य

इंडियन फिटनेस अँड बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (IFBF) एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी डॉ. श्रीकांत परब यांची, तर तांत्रिक समितीच्या सदस्यपदी रिझवान फरीद यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे खेळाडूंच्या कल्याणासाठी आणि स्पर्धांच्या विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read more

error: Content is protected !!