आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर; मृतांची संख्या वाढून ६८ वर…
आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून मृतांचा आकडा ६८ वर पोहोचला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख २४ हजारांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
Read moreआसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून मृतांचा आकडा ६८ वर पोहोचला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख २४ हजारांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
Read more