महाराष्ट्राला सागरी व्यापाराचे केंद्र बनवणार; ५६ हजार कोटींच्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी नितेश राणे यांचे आदेश
महाराष्ट्राला देशातील प्रमुख सागरी केंद्र बनवण्यासाठी ५६,०१७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. १९ महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे किनारी भागात उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून या कामांचा सविस्तर आढावा आज मंत्रालयात घेण्यात आला.
Read more

