पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळानिमित्त कळव्यात महाआरती; आमदार माधवी नाईक यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक व प्रदीर्घ कार्यकाळानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ठाण्यातील कळवा नाका येथे भाजपच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधवी नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more

error: Content is protected !!