​’काय न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे?’ – बॉम्बे हायकोर्टाचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल

‘काय न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे?’ असा संतप्त सवाल करत बॉम्बे हायकोर्टाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाचे संरक्षण असतानाही स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून एका विकासकाचे काम थांबवल्याप्रकरणी न्यायालयाने ही कठोर भूमिका घेत अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

Read more

error: Content is protected !!