सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेवर धाडसी दरोडा; २२ लॉकर फोडून कोट्यवधींचे दागिने लंपास

सांगली: प्रतिनिधी  सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर अज्ञात दरोडेखोरांनी अत्यंत धाडसी दरोडा टाकला आहे. ही घटना बुधवारी रात्री म्हणजेच ७ जानेवारी २०२६ च्या…

Read more

error: Content is protected !!