‘१० शिट्ट्या झाल्या तरी वाटाणा शिजत नाही’, सत्य उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन
आंबेगाव येथील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराची पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला सरकारचा ‘तुघलकी फतवा’ म्हणत जोरदार टीका केली आहे.
Read more


