८ अल्पवयीन मुलांना बेल्टने मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या ११ पोलिसांवर एफआयआर

पुणे : पुण्याच्या आंबेगाव पठार पोलीस चौकीत पोलिसांच्या अमानुषतेचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. येथे आठ अल्पवयीन मुलांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेकायदेशीर कोठडीत ठेवून, त्यांना बेल्टने अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी…

Read more

error: Content is protected !!