मुंबईत आंबा-काजू उत्पादकांचे आंदोलन पेटले! विनायक राऊतांचे सरकारवर ‘गाऱ्हाणे’; पोलिसांनी केली नेत्यांची धरपकड
हवामानामुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असल्याने कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज मुंबईत एल्गार पुकारला. ‘वर्षा’ निवासस्थानाकडे धडक मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी विनायक राऊत, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह प्रमुख नेत्यांची धरपकड केली, ज्यावर विनायक राऊत यांनी मालवणी भाषेत गाऱ्हाणे घालत सरकारवर कडाडून टीका केली आहे.
Read more

