रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न: अ‍ॅड. दीपक पटवर्धन

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरीत स्वतंत्र सहकार प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प सोडला आहे. राज्यातील पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच, २०१७ पासून प्रलंबित असलेले प्रश्न मंत्रालयीन पातळीवर सोडवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read more

error: Content is protected !!