पुण्यात मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी मोठी कारवाई; मनसेच्या २ पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही FIR

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात (पॉलिटेक्निक) घडलेल्या एका घटनेवरून आता मोठे राजकीय आणि कायदेशीर नाट्य रंगले आहे. महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी…

Read more

अमित साटम यांच्यावर अमित ठाकरेंचा जोरदार हल्ला; म्हणाले, ‘त्यांना फक्त भुंकायला ठेवलंय!’

​नागपूर :  ​महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात भाजप नेते अमित साटम यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून साटम यांनी केलेल्या टिप्पणीवर…

Read more

शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; टीईटी पेपरफुटीवरून मनसेचेही सरकारवर टीकास्त्र

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना तातडीने तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला आहे.

Read more

error: Content is protected !!