जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ३ नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर इतर बालकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
Read more

