चिपळूण: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
चिपळूणमध्ये आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे समाजात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारा कडक संदेश गेला आहे.
Read more

