नीट’ परीक्षेच्या अपयशामुळे जालन्यातील विद्यार्थिनीची आत्महत्या; अंबडमधील हृदयद्रावक घटना

वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा कठीण गेल्याच्या आणि अपयशाच्या भीतीपोटी जालन्यातील अंबड येथील १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिस्बा खलील शेख असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे आणि विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read more

error: Content is protected !!