आंजर्ले कड्यावरच्या गणपती मंदिर चोरी प्रकरण; चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान!

दापोलीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार संशयित कैद झाले आहेत. अत्यंत नियोजनबद्धरीतीने, ओळख लपवून आणि आडमार्गाचा वापर करून केलेल्या या चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट असून दापोली पोलीस श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read more

कौटुंबिक वादाचा भयंकर अंत; मुलासमोरच बापाने आईला धावत्या रेल्वेखाली ढकलले

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात एका पतीने आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण कृत्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी पतीला अवघ्या काही तासांत सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
error: Content is protected !!