Зеркало darknet сайта Кракен Маркетплейс — onion для доступа

Kraken маркетплейс: особенности, безопасность и зеркала 2026 Всё о безопасном доступе к Кракен маркетплейс через актуальные зеркала в 2026 году. Торговая площадка Kraken остается ведущей и наиболее популярной торговой площадкой…

Read more

देशात पुढील ८० दिवस पुरेल इतका कोळसा साठा उपलब्ध; केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती

देशात वीजनिर्मितीसाठी पुढील ८० दिवस पुरेल इतका कोळसा साठा उपलब्ध असून, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही पूर्वनियोजित खबरदारी घेतली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. देशात सध्या दरवर्षी सुमारे १,०४० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन होत आहे.

Read more

फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; ३५ जणांचा मृत्यू, शाळा कोसळून विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील भागाला ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा भीषण तडाखा बसला आहे. या आपत्तीत ३५ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर एका दुमजली शाळेची इमारत कोसळल्याने काही विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read more

उज्ज्वला योजनेवरून मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; महिलांची फसवणूक केल्याचा दावा

उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलिंडरच्या संख्येत कपात केल्याचा दावा करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. महागाईमुळे गरीब महिलांना पुन्हा धुराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read more

‘इंडिया’ आघाडीचे २५ पक्ष एकत्र; परीक्षा गोंधळ, महागाई आणि बेरोजगारीसह ५ प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकारविरोधात रणनीती निश्चित

नवी दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी संसद अधिवेशनापूर्वी मोदी सरकारला घेरण्यासाठी २५ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले की, ही आघाडी निवडणूक प्रक्रिया, परीक्षांमधील गैरव्यवहार (NEET आणि CBSE), बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा ५ प्रमुख मुद्द्यांवर एकत्र लढणार आहे. विरोधकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

Read more

भाजपला मोठा धक्का; के. अन्नामलाई नव्या पक्षाची स्थापना करणार!

तामीळनाडू भाजपचे नेते के. अन्नामलाई यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, ते आता राज्यात स्वतःचा नवीन प्रादेशिक पक्ष स्थापन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत थलापति विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Read more

नीट घोटाळा: देशभरातून विद्यार्थी दिल्लीत दाखल; ‘सीजेपी’च्या आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या विरोधात देशभरातील शेकडो विद्यार्थी दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकवटले आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वात आणि सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्याने होत असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more

टीएमसीमध्ये उभी फूट! तीव्र विरोधानंतरही ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; अभिषेक बॅनर्जी पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीसपदी

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप झाला आहे. पक्षांतर्गत तीव्र विरोध आणि ५८ आमदारांच्या बंडखोरीला न जुमानता ममता बॅनर्जी यांनी आपले पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, तर स्वतः अध्यक्षपद राखले आहे.

Read more

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

Read more

पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलनाची ठिणगी; अभिजित दीपके अमेरिकेतून भारताकडे रवाना, अटकेची शक्यता!

देशातील विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि गोंधळाच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके हे अमेरिकेतून भारताकडे रवाना झाले असून, देशात पाऊल ठेवताच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read more

error: Content is protected !!