दापोलीतील मुर्डीत ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात संपन्न

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ला बीटमधील मुर्डी येथील अंगणवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ हा उपक्रम नुकताच अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून पार पडला. या मोहिमेद्वारे अंगणवाडी केंद्र व परिसराची…

Read more

error: Content is protected !!