खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार?; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे


मुंबई: प्रतिनिधी

मराठवाड्यातील खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी काय उपाययोजना करणार असल्याचा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. खालसा झालेल्या बेनामी जमिनी खासगी व्यक्तीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या ताब्यात अथवा काही ठिकाणी अतिक्रमण केल्या,असल्याची माहिती यावेळी त्यांनी सभागृहात दिली.

सदरील जमिनी देवस्थानच्या ताब्यात देण्यात याव्या, अशी सूचना सर्वोच्य न्यायालयाने दिलेली असताना सरकारने या सगळ्या जमिनी वेगवेगळ्या वर्गवारीत हस्तांतरित केल्या आहे.खासगी व्यक्ती किंवा विकासकांच्या हातात या जमिनी लागू नये, यासाठी आगामी काळात महत्वपूर्ण उपाययोजना कराव्या लागतील, अशी सूचना दानवे यांनी केली.

राज्य सरकार करत असलेल्या नियमांचा शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात यावी.तसेच खीदमतमाज मध्ये अनेकदा विश्वस्त बदल केले जातात. विश्वस्त बदलला तरीही खासगी व्यक्तींना देवस्थानच्या जमिनींवर इतर विकासात्मक कामे करता नाही आली पाहिजे, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
error: Content is protected !!