केतन अग्रवाल हत्याकांड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई, उज्ज्वल निकम असणार विशेष सरकारी वकील

पुणे : पुण्याच्या लोणावळा ग्रामीण भागात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्या प्रकरणात त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलासाठी न्याय मागितला. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला आश्वस्त केले की, सरकार दोषींना कठोरतम् शिक्षा देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही.

या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ही पीडित वडिलांची मागणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्य केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात विधी व न्याय विभागाच्या सचिवांना त्वरित निर्देश जारी केले आहेत. यासोबतच ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास आपली संमती दिली आहे.

Related Posts

नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नाशिक : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read more

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Spelplezier_gegarandeerd_met_chickenroad_en_snelle_reacties_voor_een_veilige_ove-71403370

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Ludique_laventure_chicken_road_2_offre_un_gameplay_addictif_pour_les_joueurs_hab

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!