रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती; १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता, परिवहन विभागाची आज महत्त्वाची बैठक
राज्यातील परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. १ मे पासून लागू होणाऱ्या या नियमाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवचिक भूमिका घेतली असून, आज होणाऱ्या आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Read more

