राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदी दौंडच्या वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली.

Read more

अशोक खरात प्रकरण: भोंदू बाबाच्या मुलाला बेड्या, पत्नी फरार; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्र तापला!

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई करत त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत, तर पत्नी कल्पकना खरात सध्या फरार आहे. कोट्यवधींची फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेमके काय आहे हे प्रकरण आणि कोणाचे धाबे दणाणले आहेत, वाचा सविस्तर…

Read more

‘माझी बाजू मांडण्यासाठी आणि पारदर्शक तपासासाठी राजीनामा’; पदत्यागानंतर रूपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

अशोक खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि चौकशीवर कोणताही दबाव येऊ नये, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे,” अशी स्पष्ट भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली आहे. केवळ महिला म्हणून आपल्याला ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जात असल्याचा आरोप करत, खरातच्या गैरकृत्यांची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.

Read more

मोठी बातमी: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर उचलले पाऊल

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा; ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर खळबळजनक निर्णय. नैतिक जबाबदारी स्वीकारत चाकणकर यांनी पद सोडले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT कडून तपास सुरू आहे.

Read more

मोठी बातमी: ‘कॅप्टन’ खरातची पोलखोल करणाऱ्या पत्रकाराला चाकणकरांचा धमकीचा फोन? धक्कादायक खुलासे समोर

नाशिकमधील वादग्रस्त ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड करणाऱ्या श्रीरामपूरच्या एका स्थानिक पत्रकाराला थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून हा दबाव टाकण्यात आला असून, एका भोंदूबाबाला वाचवण्यासाठी पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप आता केला जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read more

रुपाली चाकणकर ‘फरार’? रुपाली ठोंबरेंच्या खळबळजनक पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप; खरात प्रकरणाला नवे वळण

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये जुंपली असून, रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर ‘फरार’ असल्याची खळबळजनक पोस्ट केली आहे. खरातच्या ३०० कोटींच्या मालमत्तेचा तपास सुरू असतानाच चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. पाद्यपूजा व्हिडिओ आणि ५८ आक्षेपार्ह व्हिडिओंच्या दाव्यामुळे हे प्रकरण आता नेमके कोणते वळण घेणार? वाचा सविस्तर बातमी.

Read more

error: Content is protected !!