सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतप्त नागरिकांची पायधुनी पोलीस ठाण्यावर धडक

मुंबईतील पायधुनी परिसरात एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम वॉचमनला अटक करण्यात आली असून, संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Read more

रत्नागिरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरे-वारे येथील पर्यटकांना मारहाण करणाऱ्या चौघांना पनवेलमधून अटक

रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या मुंबईतील पर्यटकांना मारहाण करणाऱ्या चार संशयितांना ग्रामीण पोलिसांनी पनवेल येथून अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी केवळ ४८ तासांत ही कारवाई केली असून, पर्यटकांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

Read more

पुणे-सातारा हायवेवर रास्ता रोको! नसरापूर येथील पीडितेच्या न्यायासाठी नवले पुलावर भव्य निषेध आंदोलन

नसरापूर येथील पीडितेच्या न्यायासाठी पुणे-सातारा महामार्गावरील नवले पुलावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे हायवेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

Read more

कोकण हादरलं! चिपळूणमधील आंबा बागेत आढळला जळालेला मानवी सांगाडा; अल्पवयीन मुलाच्या हत्येचा संशय

चिपळूण येथील देवखेरकी परिसरात एका निर्जन आंबा बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा सापडल्याने संपूर्ण कोकण हादरले आहे. एका अल्पवयीन मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या डीएनए चाचणी आणि बेपत्ता मुलांच्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी फेटाळली
फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात मूकमोर्चा; ईव्हीएम बंद करण्याची आणि मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
दापोलीत जि. प. शाळांची दमदार कामगिरी; ८७ गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव
error: Content is protected !!