भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! स्वदेशी बनावटीचे ‘निपुण’ जहाज ३१ ऑगस्टला ताफ्यात होणार दाखल

भारतीय नौदलाची सागरी ताकद वाढवण्यासाठी निस्तार श्रेणीतील दुसरे स्वदेशी बनावटीचे जहाज ‘निपुण’ ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत नौदलात दाखल होणार आहे. खोल समुद्रातील मोहिमा आणि बचावकार्यासाठी हे अत्याधुनिक जहाज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Read more

error: Content is protected !!