३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; नार्को को-ओर्डीनेशन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
रत्नागिरी: 31 डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रंनेने सतर्क राहून अंमली पदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…
Read more

