‘अजिबात खपवून घेणार नाही’, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
मुंबई : सुप्रीम कोर्टाने ओढलेल्या कडक ताशेऱ्यांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाई करत पक्षातील एका पदाधिकाऱ्याला निलंबित केले आहे. पालघर येथील एका रुग्णालयात दहीहंडीतील जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्याच्या…
Read more‘तुझा दादा रिक्षा चालवायचा, तेव्हा मी मर्सिडीजमधून फिरायचो’ : राजू पाटलांचा घणाघात
डोंबिवलीतील मनसेच्या ‘निर्धार मेळाव्यात’ आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. ‘जेव्हा तुझा दादा रिक्षा चालवायचा, तेव्हा मी मर्सिडीजमधून फिरायचो’, असा थेट आणि वैयक्तिक हल्लाबोल करत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Read moreडॉक्टरांना मारहाण प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला दिली स्थगिती
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन स्थगित केला आहे. न्यायालयाने त्यांना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांत शरण जाण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
Read moreमहायुती सरकार सनातन धर्माचा पुरस्कार करणारे; पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रदीर्घ संघर्ष संपल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महायुती सरकार सनातन धर्माचा पुरस्कार करणारे असून ठाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
Read moreडोंबिवली स्थानकाजवळ लोकल घसरली; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खेळखंडोबा!
डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडमधून कल्याणकडे जाणाऱ्या एका रिकाम्या लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी डाऊन धीम्या मार्गिकेवरील सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
Read more





