देशाच्या प्रगतीसाठी जनगणना मोहिमेत सक्रिय सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’ मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ करण्यात आला. ‘वर्षा’ निवासस्थानी स्वतःच्या कुटुंबाची माहिती नोंदवून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील नियोजनासाठी ही प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे, वाचा सविस्तर…
Read more

