केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा; राष्ट्रपतींनी तात्काळ प्रभाव केला स्वीकार

केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रपतींनी तो तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Read more

error: Content is protected !!