कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये दारूची अवैध तस्करी; एसी कोच अटेंडंटला रत्नागिरीत अटक

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला रत्नागिरीत रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी ६० हजारांचा मद्यसाठा जप्त केला असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read more

error: Content is protected !!