तिबेटमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक सुखरूप
मुंबई : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच लक्ष घालत केलेल्या तातडीच्या…
Read more

