खेड आगाराच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे धडक आंदोलन
खेड : प्रतिनिधी खेड एसटी आगारातील नियोजनशून्य व मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड एसटी बस…
Read more





