नालासोपाऱ्यात भाजप सरपंचाच्या पतीचा हवेत गोळीबार; आरोपी अटकेत
नालासोपारा येथील तुलसी रिसॉर्टमध्ये दारूच्या नशेत बेकायदेशीर कट्ट्यातून हवेत गोळीबार करणाऱ्या भाजप सरपंचाच्या पतीला अर्नाळा पोलिसांनी अटक केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
Read more

