रत्नागिरीत ७,५०० कोटींची गुंतवणूक; ‘ग्रीन स्टील’ प्रकल्पाला मंजुरी

रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ७,५०० कोटी रुपयांच्या भव्य ‘ग्रीन स्टील’ प्रकल्पासह ‘सी-प्लेन’ सेवा आणि ‘सीएनजी’ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Read more

रत्नागिरीतील वाटद येथे नवा सीएनजी गॅस प्रकल्प; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरीतील वाटद येथे नवा सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्यातील इंधनाचा प्रश्न सुटण्यासोबतच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. यासोबतच जिल्ह्यातील वैद्यकीय कचरा प्रकल्प, पाणीटंचाई निवारण आणि २६० कोटींच्या आपत्ती व्यवस्थापन निवारा केंद्रांविषयी त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

Read more

error: Content is protected !!