मोठी बातमी: भोंदू बाबा अशोक खरातचा मुख्य भागीदार समृद्धी महामार्गावर ठार; अपघातामागे घातपाताचे सावट?
भोंदू बाबा अशोक खरातचा मुख्य व्यावसायिक भागीदार आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. खरातच्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने, या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून नाशिक आणि शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Read more

