मंडणगडात भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

मंडणगडमध्ये नुकतीच भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी काळात स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘बूथ स्तरावर’ प्रभावी काम करण्याचे आवाहन या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Read more

जठारांच्या ‘कौतुकाचे’ कौतुक!

कोकण भाजपचे नेते आमदार प्रमोद जठार यांनी दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांवर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. २०२९ मध्ये कोकणात ‘शत प्रतिशत भाजप’चे स्वप्न पाहणारे जठार हे जिल्हाध्यक्षांना थेट मंत्रिपदावर पाहू इच्छितात; मात्र या गोड बोलण्यावरून आणि उत्तर जिल्हाध्यक्षांबाबतच्या उदासीनतेवरून भाजपमध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.

Read more

error: Content is protected !!