कोकण स्वरप्रतिभा बालशास्त्रीय गायन स्पर्धेत रत्नागिरीच्या ऋग्वेद तेरेदेसाईला प्रथम क्रमांक
गोव्यात पार पडलेल्या ‘कोकण स्वरप्रतिभा’ कोकणस्तरीय बालशास्त्रीय गायन स्पर्धेत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने आपल्या सुरेल सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले आहे.
Read more

