वांद्रे गरीब नगरमध्ये रेल्वेची मोठी कारवाई; ६०० कोटींची जमीन होणार मुक्त!

मुंबईच्या वांद्रे गरीब नगर भागात पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ५०० बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवून ६०० कोटींची जमीन मुक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला, सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत, प्राण्यांच्या कल्याणापेक्षा मानवी सुरक्षा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करत आक्रमक व रेबीजबाधित भटक्या कुत्र्यांना इच्छामरण देण्यास मंजुरी दिली आहे.

Read more

error: Content is protected !!