केतन अग्रवाल हत्याकांड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई, उज्ज्वल निकम असणार विशेष सरकारी वकील

लोणावळा ग्रामीण भागात झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित कुटुंबाच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!